Change your habits, change your life By Dr. Asdin (चेंज युअर हॅबीट्स, चेंज युअर लाइफ)
Change your habits, change your life By Dr. Asdin (चेंज युअर हॅबीट्स, चेंज युअर लाइफ)
Couldn't load pickup availability
या पुस्तकाच्या अनेक प्रकरणांत अश्दीनच्या आयुष्यातले काही तपशील डोकावतात. त्यातून हेच दिसून येतं की, सवयींच्या माध्यमातून आपल्याला बदल घडवता येतात. प्रत्येकासाठी यश आणि आनंद प्राप्त केल्याबद्दल तुझे धन्यवाद!' - कुब्ब्रा सैत किती वेळा असं घडलंय की, तुम्ही तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणायचं ठरवलंत आणि थोड्याशा प्रयत्नानंतर माघार घेतली? तुमचं करिअर, नातेसंबंध, आरोग्य किंवा आर्थिक बाबतीत बदल घडवताना पुन्हा पुन्हा असंच घडलं आहे का? The Habit CoachTM अॅश्दीन डॉक्टर लिखित, 'सवयी बदला, आयुष्य बदला' (चेंज युअर हॅबीट्स, चेंज युअर लाइफ) या पुस्तकात त्यांनी सवय बदलण्यासाठीचे तीन सोनेरी नियम सांगितले आहेत. हे नियम अनुसरून तुम्ही या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकता. हे नियम वापरण्यास अगदी व्यवहार्य आणि सोपे आहेत. हे नियम तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या निश्चित ध्येयाकडे घेऊन जातील, योग्य नित्यकर्म कशी आखून घ्यावीत याबाबत मार्गदर्शन करतील आणि एक शाश्वत जीवनशैली आत्मसात करण्याचं तुमचं ध्येय साध्य करतील. ज्या लोकांनी या पुस्तकातील पद्धतींचा अवलंब करून आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकलं आहे, अशांच्या यशोगाथा या पुस्तकात आहेत. आनंदी, यशस्वी आणि जास्त कार्यक्षम बनण्यासाठी (चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ) हे पुस्तक पहिलं पाऊल आहे.