1
/
of
1
Careerthon (करिअरथॉन)
Careerthon (करिअरथॉन)
Regular price
Rs. 314.00
Regular price
Rs. 370.00
Sale price
Rs. 314.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
करिअरथॉन
लेखक : गुरुचरण सिंग गांधी
मॅरेथॉन धावणे असो किंवा करिअर घडवणे, दोन्हींची तत्त्वे सारखीच आहेत- तयारी, निवड आणि मनोवृत्ती. ‘करिअरथॉन’ हे पुस्तक मॅरेथॉन आणि करिअर या दोन जगांना जोडणारा एक दुवा आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने चिकाटीने आगेकूच करण्यास आणि ध्येय साध्य करण्यास मदत करण्याकरीता, २१ पेक्षा जास्त प्रभावी आणि व्यवहार्य धडे समाविष्ट आहेत. कृतीयोग्य गोष्टींच्या सखोल माहितीने आणि अमलात आणता येतील अशा धोरणांनी भरलेले हे पुस्तक तुम्हाला फिनिशिंग लाईन पार करण्यात मार्गदर्शन करेल- धावण्याच्या ट्रॅकवरही आणि तुमच्या व्यावसायिक वाटचालीतही.
Share
