Budhbhushan Rajniti By Prof. Ramkrushna Kadam (बुधभूषण राजनीती)
Budhbhushan Rajniti By Prof. Ramkrushna Kadam (बुधभूषण राजनीती)
Regular price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 630.00
Unit price
/
per
बुधभूषण राजनीती पुस्तकाचे संपादन प्रा.रामकृष्ण कदम यांनी केले आहे, या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेले बुधभूषणचे मूळ श्लोक, त्यानंतर अन्वय, शब्दांचे विशेष स्पष्टीकरण, मराठी गद्य अर्थ यांचा समावेश आहे. डॉ.सौ.मीनाक्षी कोडणीकर आणि डॉ.प्रमोद लाळे यांनी मूळ ग्रंथाचा संस्कृतमधून मराठीत अनुवाद केला आहे