Breaking The Mould : ब्रेकिंग द मोल्ड By Raghuram G Rajan, Rohit Lamba
Breaking The Mould : ब्रेकिंग द मोल्ड By Raghuram G Rajan, Rohit Lamba
Couldn't load pickup availability
ब्रेकिंग द मोल्ड – रघुराम जी. राजन, रोहित लांबा
रघुराम जी. राजन हे जागतिक कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. सध्या ते युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये डिस्टिग्विश्ड सर्व्हिस प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ ही पदे भूषविली आहेत.- रघुराम जी. राजन
रोहित लांबा हे पेनसिल्व्हनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्रातील सहायक प्राध्यापक आणि न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी अबुधाबी येथे अर्थशास्त्रातील बाह्य प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. - रोहित लांबा
शहाणीवेचे पुस्तक ! सुबोध आणि प्रसन्न शैलीतील, मनाची खात्री पटवणाऱ्या या पुस्तकात भविष्यात भारतातील नोकऱ्या कोणत्या प्रकारच्या असतील याचे चित्र बिनचूक उभे केले आहे. भारताच्या आर्थिक भवितव्याची काळजी असणाऱ्यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. - गुरुचरण दास
Share
