Brahmani Swayampak By Vasudha Gawande (ब्राह्मणी स्वयंपाक वसुधा गवांदे)
Brahmani Swayampak By Vasudha Gawande (ब्राह्मणी स्वयंपाक वसुधा गवांदे)
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
/
per
ब्राह्मणी स्वयंपाक - वसुधा गवांदे, साधा, सोपा स्वयंपाक ही ब्राह्मणांची खासियत. देशस्थ ब्राह्मणी स्वयंपाकामध्ये सर्व पदार्थांना एकाच साच्यात न बसवता प्रत्येक भाजी, प्रत्येक कडधान्य यांचा नैसर्गिक स्वाद कायम राखत कमीत कमी मसाले वापरण्यावर भर असतो.
पारंपरिक ब्राह्मणी स्वयंपाकाच्या ह्या पाककृती काळाच्या पडदयाआड जायच्या आत, वसुधा गवांदे यांनी या पुस्तकात बंदिस्त केल्या आहेत.
स्वतंत्र कुटुंबात, जिथे अनुभवी हात रांधायला नसेल तिथे हे पुस्तक एखादया आई, सासू, आत्या यांच्यासारखं मोलाचं वाटेल.