Skip to product information
1 of 1

Bouddha Dharmatil Maar Sankalpana By Dr. Dipali Patil ( बौद्ध धर्मातील मार संकल्पना )

Bouddha Dharmatil Maar Sankalpana By Dr. Dipali Patil ( बौद्ध धर्मातील मार संकल्पना )

Regular price Rs. 264.00
Regular price Rs. 310.00 Sale price Rs. 264.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

समाजामध्ये कोल्ह्याप्रमाणे माणसे असतात. ती त्यांची दुष्ट प्रवृत्ती समोर दाखवत नाहीत, परंतु ती मनात बाळगून असतात व फक्त आपल्या कमजोरीवर झडप घालण्यासाठी वाट पाहत बसलेली असतात. त्यामुळेच भिक्षुंप्रमाणेच सर्वसामान्य मनुष्यांनी देखील सदैव आपली इंद्रिये संयमित ठेवावीत, जेणेकरून ते कुठल्याही दुष्ट प्रवृत्तीला बळी पडणार नाहीत. 

View full details