Skip to product information
1 of 1

Bose By Chandrachud Ghosh (बोस - एका अस्वस्थ करणाऱ्या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा )

Bose By Chandrachud Ghosh (बोस - एका अस्वस्थ करणाऱ्या राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा )

Regular price Rs. 1,020.00
Regular price Rs. 1,200.00 Sale price Rs. 1,020.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याइतकं नाट्यपूर्ण आणि साहसी आयुष्य दुसऱ्या कुठल्याच भारतीय नायकाचं नव्हतं. त्यांच्यासंदर्भात जे ज्ञात आहे, त्यावरून तरी असाच लेखाजोखा मांडला जातो.
‘बोस- (अडचण ठरणाऱ्या) एका राष्ट्रवादीची न सांगितलेली कथा’ हा गतिमान शोधग्रंथ वाचायला घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. तो विचारांना चालना देतो. त्याच्या पानोपानी तुम्हाला संदर्भ आणि तपशील सापडतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आजवर अज्ञात असलेल्या, न सांगितल्या गेलेल्या कितीतरी कथा समोर आणतो.
मराठीत प्रथमच सुभाषचंद्र बोस यांचे सविस्तर, साधार आणि संशोधनपर चरित्र. 

View full details