Borkaranchi Samagra Kavita Khand : 1 Ani 2 By Balkrushna Borkar( बोरकरांची समग्र कविता खंड : १ आणि २ )
Borkaranchi Samagra Kavita Khand : 1 Ani 2 By Balkrushna Borkar( बोरकरांची समग्र कविता खंड : १ आणि २ )
Regular price
Rs. 800.00
Regular price
Rs. 1,000.00
Sale price
Rs. 800.00
Unit price
/
per
मराठीकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.तील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बा.भ.बोरकर,बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.