Skip to product information
1 of 1

Body Building Course By Manoj Kumar (बॉडी बिल्डिंग कोर्स)

Body Building Course By Manoj Kumar (बॉडी बिल्डिंग कोर्स)

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 85.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

मनुष्याचे शरीर जर सशक्त असेल तर तो शारीरिक आणि मानसिक पातळीवरची कामे योग्य प्रकारे करू शकतो.
सशक्त शरीराचा व्यायामाशी जवळचा संबंध आहे.
प्रस्तुत पुस्तकात शरीर धष्टपुष्ट व कार्यक्षम होण्यासाठी व्यायाम दिले आहेत.
याद्वारे शारीरिक सौंदर्य वाढविण्यास आणि शरीर सुदृढ होण्यास मदत होते.

View full details