Bindunadkalateet By Mahesh Elkunchwar( बिन्दुनादकलातीत )
Bindunadkalateet By Mahesh Elkunchwar( बिन्दुनादकलातीत )
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
बिन्दुनादकलातीत हे सर्जकाने सैतानाच्या अनुषंगाने, मानववंशाशी साधलेले नव-रचित, महाकथन आहे, जिथे अनेक भ्रमांबद्दल बोलताना प्रकाश टाकला जातो तो निसर्गतत्त्वाच्या सायुज्याने गवसलेल्या परमसत्यावर ! हा महेश एलकुंचवार यांचा मौनराग आणि त्रिबंध या दोन ललित लेखसंग्रहानंतर तिसरा ललितलेखसंग्रह.