1
/
of
1
Bhitur By Arjun Domade (भितुर)
Bhitur By Arjun Domade (भितुर)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मराठी कथा आता विविधांगाने फुलताना दिसते. वेगवेगळी जीवनक्षेत्रे, वेगवेगळे अनुभव ती आपल्या कवेत घेत आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या वयाचे निवृत्तीचे कथाकार लेखन करीत आहेत. अर्जुन डोमाडे या तरुण आणि आश्वासक प्रतिभेच्या कथाकाराच्या पंधरा कथांचा हा संग्रह आहे. लेखक पोलिसखात्यात असल्याने तिथे त्यांना दिसलेली, त्यांनी अनुभवलेली विविध माणसं, त्यांचे परस्पर भलेबुरे संबंध, भांडणं, त्यांच्यातील समज- गैरसमज, वाद- वादळं, समाजातील श्रद्धा-अंधश्रद्धा यांची अत्यंत प्रत्ययकारक चित्रं रेखाटणं हा अर्जुन डोमाडे यांचा सहजधर्म आहे. त्यांच्या कथांची प्रवाही भाषा आणि ठसठशीत व्यक्तिचित्रणाची धाटणी वाचकांना निश्चितच प्रत्ययाला येईल. -- -डॉ. अनंत देशमुख
Share
