1
/
of
1
Bharatiya Kalecha Itihas – Sandhya Ketkar (भारतीय कलेचा इतिहास - संध्या केतकर)
Bharatiya Kalecha Itihas – Sandhya Ketkar (भारतीय कलेचा इतिहास - संध्या केतकर)
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तक!
कलाशाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच कलेच्या इतिहासाविषयी आवड असणाऱ्या आणि तो जाणून घ्यायची उत्सुकता असणाऱ्या सर्वांनाच उपयुक्त.
पूर्व अश्मयुगापासून भारतीय उपखंडातील कलेचा प्रवास सुरू झाला. बदलत्या काळानुसार येणार्या नवनवीन राजसत्तांमध्ये चित्रकला, शिल्पकला यांत अनेक बदल झाले. संध्या केतकर यांनी लिहिलेल्या ‘भारतीय कलेचा इतिहास’ या पुस्तकात प्रागैतिहासिक काळातील गुंफाचित्रांपासून ते आजच्या काळापर्यंत, चित्रकला आणि शिल्पकला कशा पद्धतीने विकसित होत गेली याविषयी सविस्तर माहिती मिळते.
Share
