Skip to product information
1 of 1

Bhangyatra By Akshay Bahibala, Surshree Joshi(Translator) (भांगयात्रा – किस्से, इतिहास आणि सफर)

Bhangyatra By Akshay Bahibala, Surshree Joshi(Translator) (भांगयात्रा – किस्से, इतिहास आणि सफर)

Regular price Rs. 166.00
Regular price Rs. 195.00 Sale price Rs. 166.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

‘ओडिशामधील भांग आणि गांजाच्या स्वप्नातला आणि गुप्त जगातला एक बेभान प्रवास… अक्षय बहिबाला हा भारतीय साहित्यातील बॉडेलेअर आहे!

चंद्रहास चौधरी

१९९८पासून २००८पर्यंत अक्षय बहिबाला गांजाच्या विळख्यात होता- गांजा औओढणे, भांग पिणेः पुरीच्या समुद्रकिनारी हिप्पी, निर्गत छात्र आणि भटक्या लोकांसोबत व्यसनाचे चढ उतार अनुभवणे. नंतर त्याने स्वतःला सावरलं आणि नोकरी करून जीवन जगण्याचा प्रयान केला – वेटर, सेल्समन आणि पुस्तकविक्रेता म्हणून. या असामान्य पुस्तकाची सुरुवात ती त्याच्या त्या दशकातील आश्चर्यकारक, मोडक्या तोडक्या आठवणींनी करती. त्यानंतर, ती ओडिशातील भांग, गांजा आणि अफू यांच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांच्या गोष्टी सांगतो. परवाना असलेल्या भांगेच्या दुकानाचा मालक अत्यंत शुद्ध भांग विकतो. भांग ही लोकांना येशूप्रमाणे संत बनवू शकते, असं त्याचं मत आहे. एक अफू कापणारा माणूस, जो लहानपणी मोहरीचं तेल चोळून अफूच्या गोळ्या तयार करायला शिकला, एक कॉलरा झालेली मुलगी, तिने बरं व्हायचं म्हणून अफू चाटली आणि मग ती आयुष्यभरासाठी व्यसनाधीन झाली; रेडाखोलच्या जंगलात पंजाबहून हेलिकॉप्टरने आलेला गांजा शेतकरी, उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी, जे गांजाच्या शेतांवर छापे टाकतात आणि त्याबदल्यात गावकऱ्यांकडून मार खातात; या कथांमध्ये गांजा आणि अफू जप्त करून नष्ट केलेल्या अधिकृत आकडेवारीचा समावेश आहे, भांग लाडू आणि सरबतांची पाककृती आहे; तसेच संयुक्त राष्ट्रांच्या अहवालांमधील भांगेच्या औषधी गुणधर्माची माहिती आहे.

हे आठवणी, प्रवास, तथ्य आणि आकडेवारीने भरलेले भन्नाट पुस्तक भारतातील सर्वांत लोकप्रिय अमली पदार्थांबद्दल आहे. तसेच ते अत्यंत वेगळे व रंजक आहे.

‘रुचकर आणि संभाषणात्मक शैलीत, अक्षय बडिबाला ओडिशातील भांगा, गांजा व अफूच्या सेवनाची माहिती आणि आठवणींनी समृद्ध असलेली गोष्ट सांगती है पुस्तक कथी तथ्य सांगणाऱ्या डायरीसारखं वाटतं, तर कधी नशेत बुडालेल्या माणसाचे विचार बरळतं आणि ती नशा कधीच उतरत नाही.’

– हंसदा सोवेंद्र शेखर

View full details