Skip to product information
1 of 1

Best Biography 5 Books set (प्रेरणादायी मराठी जीवनचरित्र ५ पुस्तकांचा संच )

Best Biography 5 Books set (प्रेरणादायी मराठी जीवनचरित्र ५ पुस्तकांचा संच )

Regular price Rs. 935.00
Regular price Rs. 1,100.00 Sale price Rs. 935.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पाच व्यक्तिमत्त्वांची प्रेरणादायी मराठी जीवनचरित्र..
पाच मराठी पुस्तकांचा संच

संचातील पुस्तके -
असे घडवा तुमचे भविष्य
ऋषी सुनक
कमला हॅरिस
थॉमस अल्वा एडिसन
मार्क झुकरबर्ग

पुस्तकांविषयी........

1) असे घडवा तुमचे भविष्य......
(विचारांना नवी दिशा देणारं प्रेरणादायी पुस्तक)
लेखक: ए.पी.जे. अब्दुल कलाम.
पाने:- 216

2) मार्क झुकरबर्ग
(फेसबुकमागील करा 'फेस')
लेखक:- आशा कवठेकर
पाने:- 160

3) असे घडले थॉमस अल्वा एडिसन
(यशाची व्याख्या बदलून टाकणाऱ्या आणि १०९३ पेटंटसचा मालक असलेल्या मेहनती संशोधकाची गोष्ट....)
लेखक:- रमा देशपांडे
पाने:- 160

4) ऋषी सुनक
( एक चित्तथरारक प्रवास)
लेखक:- दिगंबर दराडे
पाने:- 160

5) कमला हॅरिस.
(भारतात सुरू झालेली अमेरिकन कथा)
लेखिका - हंसा मखिजानी जैन
अनुवाद - श्रीरंग
पाने - 184
View full details