1
/
of
1
Benjamin Franklin Yanchi Atmakatha By Benjamin Franklin, Varsha Gaikwad(Translator) (बेंजामिन फ्रँकलिन यांची आत्मकथा)
Benjamin Franklin Yanchi Atmakatha By Benjamin Franklin, Varsha Gaikwad(Translator) (बेंजामिन फ्रँकलिन यांची आत्मकथा)
Regular price
Rs. 149.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 149.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक कुशल राजनीतिज्ञ, लेखक, व्यंगकार, ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि संयुक्त राज्य अमेरिकेचे महत्त्वाचे संस्थापक. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या बेंजामिन फ्रँकलिन यांची झळाळती कारकीर्द म्हणजे नवीन पिढ्यांसाठी जणू वस्तुपाठच. प्रतिभावान शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी लावलेले विविध शोध जसे नावाजले जातात तसेच एक थोर विचारवंत म्हणूनही त्यांना ओळखले जाते. जागतिक पातळीवरील काही निवडक प्रभावशाली आत्मचरित्रांपैकी एक असलेले हे बेंजामिन फ्रँकलिन यांचे आत्मचरित्र वाचकांना नि:संशय एक नवीन जीवनदृष्टी प्रदान करील.
Share
