1
/
of
2
Beej Ankure Ankure By Dr. Kailash Mote (बीज अंकुरे अंकुरे )
Beej Ankure Ankure By Dr. Kailash Mote (बीज अंकुरे अंकुरे )
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नंदूरबार जिल्ह्यातल्या कोळपांढरी पाड्यात आदिवासी परिवारात जन्म घेऊन शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करून पी.एचडी. मिळविलेल्या एका आदिवासी पुत्राची ही कहाणी...
परिश्रमाचे रान करून शिक्षणाच्या ध्यासाने एमपीएस्सी परिक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीत चढत्या क्रमाने यश मिळवून आपल्या कल्पक बुध्दीने शासकीय योजना राबवित शासन दरबारी मान्यता व गौरव प्राप्त करणाऱ्या आदिवासी युवकाची कहाणी.....
शेतकरी, आदिवासी समाज यांच्या उन्नतीसाठी विविध योजना समर्थपणे शासन दरबारी मांडून पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, फलोत्पादन या व इतर शासनाच्या योजनांची अंमलबजावणी गतिमानपणे गुणवत्तापूर्ण कामाने आपले स्वतःचे वलय निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची कहाणी.....
Share
