Skip to product information
1 of 4

Beedchi Lokshahi Ek Bhayan Vastav By Sadanand Koche + Karta Karvita Karyakarta By Vikas Lawande (बीडची लोकशाही एक भयाण वास्तव+ कर्ता करविता कार्यकर्ता)

Beedchi Lokshahi Ek Bhayan Vastav By Sadanand Koche + Karta Karvita Karyakarta By Vikas Lawande (बीडची लोकशाही एक भयाण वास्तव+ कर्ता करविता कार्यकर्ता)

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 400.00
Sold out
Shipping calculated at checkout.

Beedchi Lokshahi Ek Bhayan Vastav-
           जिल्हाधिकारी , बीड या पदावर काम करतांना आलेले अनुभव कथन करावे .म्हणून हा खटाटोप.गेली ३५ वर्षे प्रशासनामध्ये असल्यामुळे बऱ्याच अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बीड हे बिहार पेक्षाही वाईट आहे असे कायम सांगण्यात येत होते आणि बीडला जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा योग आला, त्यामुळे गतिशील, प्रगतीशिल ,न्यायशिल व लोकशाही प्रणीत प्रशासन असलेल्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात काय वास्तव आहे हे वाचकांच्या समोर व प्रशासकीय आहे . वाचकांच्या प्रतिक्रियांचे मनःपूर्वक स्वागत. समाजाचे ऋण फेडावे या उदात्त हेतूने मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु केले.

         भंडार जिल्ह्यातील एकिडी नावाच्या एका खेड्यात जन्म .मागील ३५ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत. नोकरी निमित्त बांदा ते चांदा प्रवास .तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणाकरिता दक्षिण कोरिया या देशाला भेट व त्यावर what we can learn from south koriya या पुस्तकाचे प्रकाशन.पर्यटनासाठी थायलंड,बँकॉक ,हॉंगकॉंग व अमेरिका या देशांचा प्रवास. प्रखर सामाजिक जाणीवेचे कुशल प्रशासक .जुलै ,२०१२ मध्ये जिल्हाधिकारी ,बीड या पदावरून निवृत्त.

Karta Karvita Karyakarta-
             सार्वजनिक जीवनात व्यक्तिमत्वाची मूस घडत असताना विविधांगी विषयांचा स्पर्श झाल्यास नेतृत्वाची घडीव मूर्ती तयार होते. सुदैवाने आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात विपुल ग्रंथभांडार आहे. या संदर्भग्रंथाची उंच चवड हाती घेण्यापूर्वी " कर्ता करविता कार्यकर्ता " सारख्या सुलभ पुस्तकाची पहिली पायरी चढून जाणे इष्ट आहे. शरद पवार साहेब ( अध्यक्ष - राष्ट्रवादी कॉँग्रेस )

View full details