Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
‘बाराखडी उद्योजकतेची’ उद्योग व्यवसाय म्हटलं की आजही प्रश्नांचे शेकडो डोंगर प्रत्येकासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळेच उद्योग व्यवसायाची इच्छा बाळगणारा मराठी माणूस कुठेतरी मागे पडतो आहे आणि या सर्व प्रश्नांचं सडेतोड उत्तर देणारं पुस्तक म्हणजे श्री.विजय गोपाळराव पवार लिखित 'बाराखडी उद्योजकतेची' ! या पुस्तकात लेखकाने कुठेही आत्मकथनात्मक लिखाण केलं नाही, ना प्रेरणादायी वाक्ये पेरली आहेत, उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढंच नेमक्या शब्दांत मांडलेला मार्ग आहे
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books