Skip to product information
1 of 2

Bankanvishyayi Sarvakahi – Bhag 1 (बँकांविषयी सर्व काही – भाग 1)

Bankanvishyayi Sarvakahi – Bhag 1 (बँकांविषयी सर्व काही – भाग 1)

Regular price Rs. 297.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 297.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

Bankanvishyayi Sarvakahi – Bhag 1  (बँकांविषयी सर्व काही – भाग 1)

लेखक: विद्याधर अनास्कर

बँक म्हणजे पैसे ठेवण्याची वा पैसे काढण्याची संस्था अशी आपल्या मनातील रूढ कल्पना. पण ही संकल्पना अतिशय मर्यादित आहे. समाजातील अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळवून समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधणारी संस्था म्हणजे ‘बँक’.
आता तर बँकेचे कार्यक्षेत्र आणि त्यायोगे बँकिंगक्षेत्र अधिकाधिक व्यापक बनत चालले आहे. सामान्य माणसाच्या व्यक्तिगत जीवनापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक व्यामिश्र व्यवहारांपर्यंत, राष्ट्राच्या आणि समाजाच्या अनेक समस्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अभिसरण उघडणारे पर्याय वेगवेगळ्या पातळींवर पोहोचवण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत बँकांचा कार्यविस्तार होत आहे. बँकांच्या अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे...
View full details