1
/
of
1
Bandkhor - बंडखोर By Osho
Bandkhor - बंडखोर By Osho
Regular price
Rs. 127.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 127.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मी एक साधं काम करतोय. वेडगळ आणि निर्जीव गर्दीतून स्वतंत्र, जिवंत व्यक्ती बाहेर काढण्याचं काम! त्यांना स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा देण्याचं काम!...
थोडक्यात तुम्ही विद्रोही म्हणून जगावं, यासाठी माझी खटपट चाललेली आहे...
विद्रोही व्यक्तीची यात्रा ही आश्चर्याच्या धक्क्यांनी भरलेली असते. त्याला नकाशा नसतो की कुणी मार्गदर्शक नसतो. प्रत्येक क्षणी विद्रोही एका नव्या अवकाशात प्रवेश करतो, एका नव्या अनुभवात प्रवेश करतो...
Share
