Bandhavarachi Babhal By Prakash Navalkar (बांधावरची बाभळ)
Bandhavarachi Babhal By Prakash Navalkar (बांधावरची बाभळ)
Regular price
Rs. 238.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 238.00
Unit price
/
per
वेगवेगळ्या कारणांनी आपलं गाव सुटतं, पण आपल्यातील गावपण कधी सुटत नाही. शहरापेक्षा आपला गावच बरा गड्या असं अनेकदा आपल्याला वाटतं. गावच्या आठवणींनी आपण भूतकाळात हरवून जातो. ज्या मातीत आपण जन्मलो, ज्या गावच्या पारावर बसून आपण जगातील घडामोडींवर गप्पा मारल्या, सुट्टीच्या दिवशी आपण ज्या नदी-नाल्याकाठी मनसोक्त हिंडलो, ज्या शेत शिवारात गुराढोरांच्या संगतीने आपण कष्ट केले, अशा गावपणाच्या आणि गावातील गावकी-भावकीच्या गोष्टीतून पुन्हा एकदा आपल्याला गावाकडे घेऊन जाणारा हा ग्रामीण कथासंग्रह...