Skip to product information
1 of 1

Badal Peranari Manas By Priti Chatre(Translator) (बदल पेरणारी माणसं)

Badal Peranari Manas By Priti Chatre(Translator) (बदल पेरणारी माणसं)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Quantity

या आहेत देशभरात विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बावीस विलक्षण कार्यकर्त्यांच्या जीवनगाथा. या साऱ्यांनी चाकोरीतील करियर नाकारून स्वतःची खडतर वाट चोखाळली. कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या माणसांच्या आयुष्यात त्यांनी सकारात्मक बदल पेरले. तरुण पिढी समाजातल्या प्रश्नांकडे पाठ फिरवून फक्त पैशांच्या मागे धावते ही समजूत किती चुकीची आहे, हे या कहाण्या वाचल्यावर लक्षात येतं. सामाजिक क्षेत्रांतही आव्हानात्मक करियर करता येऊ शकतं, हे या प्रेरणादायी कहाण्या दाखवून देतात.

View full details