Babasaheb Ambedkar Book Set (डॉ. बाबासाहेब आंबेडकर – ४ पुस्तकांचा संच)
Babasaheb Ambedkar Book Set (डॉ. बाबासाहेब आंबेडकर – ४ पुस्तकांचा संच)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ४ पुस्तकांचा संच विशेष सवलतीत…
१) ॲनहिलेशन ऑफ कास्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः प्रकाशित केलेले ’ॲनहिलेशन ऑफ कास्ट’ आणि अरुंधती रॉय यांच्या ’एक डॉक्टर आणि एक संत’ या निंबधाचा समावेश या पुस्तकात केला आहे. या आवृत्तीने भारतीय समाजातील राजकीय प्रतिनिधित्व, जात, विशेष अधिकार आणि सत्ता यांच्याबद्दल अपरिहार्य असे प्रश्न उपस्थित केले आहे.
किंमत : ₹ ३००
२) आंबेडकर : अनुयायांच्या नजरेतून
प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या डॉ. भी. रा. आंबेडकर यांच्याजवळ जाण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे.
किंमत : ₹ २५०
३) आंबेडकर : प्रबुध्द भारताच्या दिशेने
लेखिका – गेल ऑम्वेट
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळख.
किंमत : ₹ २००
४) हसण्यावारी नेऊ नका’
संकलन : उन्नमाटी श्याम सुंदर
आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या चित्रांमधून उघड होतो. प्रत्येक व्यंगचित्रासोबत केलेल्या धारदार भाष्यामुळे आंबेडकरांसारख्या ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या माणसाचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं…
किंमत : ₹ ४००