Baalsangopan Shikshan Aani Sanskar By Chandrakant Sitabai Shivaji Jadhav (बालसंगोपन शिक्षण आणि संस्कार)
Baalsangopan Shikshan Aani Sanskar By Chandrakant Sitabai Shivaji Jadhav (बालसंगोपन शिक्षण आणि संस्कार)
Couldn't load pickup availability
मुलं आपोआप घडत नसतात, तर त्यांना प्रयत्नपूर्वक घडवावं लागतं. छत्रपती शिवरायांनासुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ व शहाजीराजे यांनी प्रयत्नपूर्वक घडविलं होतं. त्यांच्यासाठी विविध क्षेत्रातील पारंगत प्रशिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांना महाराष्ट्रात पाठवताना त्यांच्यासोबत राष्ट्रमाता जिजाऊ व विशिष्ट असे प्रशिक्षक, निवडक व विश्वासू मंत्री पाठविले होते. तसेच शस्त्रे व खजिना पाठविला होता. छत्रपती शिवरायांना संपूर्ण 'सनय' बनवून महाराष्ट्रात जहागिरीवर पाठविले होते. म्हणून शिवबा छत्रपती झाले. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपले आचरण केले व तसे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा प्रयत्न केला, तर आपली मुलं घडणारच. मुलं घडणं किंवा बिघडणं सर्वस्वी आईवडिलांवर अवलंबून असतं. मुलं घडली तर त्याचं श्रेय आईवडिलांनाच मिळेल व बिघडली तरी त्याचं पातक हेसुद्धा आईवडिलांचेच असेल, इतकं मात्र निश्चित.
Share
