1
/
of
1
Ayushyache Dhade Giravatana By Sudha Murty | आयुष्याचे धडे गिरवताना
Ayushyache Dhade Giravatana By Sudha Murty | आयुष्याचे धडे गिरवताना
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
सुधा मूर्ती यांच्या लघुकथांचा हा अनुवाद. "बॉंबे टु बंगळुरू' ही पहिलीच कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. सुधा मूर्तींना आयुष्यात ज्या विविध व्यक्ती भेटल्या, ज्या प्रसंगातून त्यांना नवीन अनुभव मिळाला, ते सारे कथारूपाने त्यांनी मांडले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील, त्यांच्या नोकरीच्या कालखंडातील व इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक माणसं त्यांना भेटली, त्यातील काही यातील कथांमध्ये अवतरली आहेत.
Share
