1
/
of
1
Ayushyacha Sangati Intimate Death (Marathi) By Dr. Marie D Hennezel , Veena Gavankar(Translators) (आयुष्याचा सांगाती... इंटिमेट डेथ)
Ayushyacha Sangati Intimate Death (Marathi) By Dr. Marie D Hennezel , Veena Gavankar(Translators) (आयुष्याचा सांगाती... इंटिमेट डेथ)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे जगण्यासाठीचा आदर्श पाठ. तत्त्वज्ञानविषयक अनेक प्रबंधांपेक्षा या पुस्तकामुळे अधिक लख्ख प्रकाश पडतो. हे पुस्तक कोणता विचार मांडत नाही, तर मानवी जीवनातल्या सर्वांत समृद्ध अनुभवांचं प्रत्यक्षदर्शी कथन करतं. या पुस्तकाचं सामर्थ्य प्रत्यक्ष घटनांत आणि त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या मांडणीत आहे. Re present करणं म्हणजे to render present again. वर्तमान पुन्हा सादर करणं.आमच्या जाणिवेतून निसटलेल्या विषयांच्या आणि काळाच्या दूरवरच्या कक्षा, वेदना आणि आशा यांचे मर्म, दुसऱ्यांचं दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्यातला निरंतर संवाद यासाठी वर्तमान पुन्हा सांगणं. रि- प्रेझेंट करणं. मारी डी हेनेझेलने तिच्या मरणोन्मुख रुग्णांशी सातत्यानं टिकवून ठेवलेला संवादच या पुस्तकाच्या पानांतून सादर होतो.
Share
