Avayav Bolu Lagtat By Yash Velankar (अवयव बोलू लागतात)
Avayav Bolu Lagtat By Yash Velankar (अवयव बोलू लागतात)
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
/
per
आम्ही तुमच्या शरीराचे अवयव आमच्यामुळेच तुम्ही खातापिता. मजा करता. पण आम्ही कसे काम करतो, याची तुम्हाला फारशी माहिती नाही. म्हणूनच या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत - हितगुज करत आहोत.
- आम्ही काम नेमकं कसं करतो ? • आम्हा अवयवांचं आरोग्य तुम्ही, कस जपाल ?
- तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम आमच्यावर नेमका काय होतो ?
- आमच्यात बिघाड होतो म्हणजे नेमकं काय ?
या व अशा अनेक प्रश्नांची रंजक पद्धतीनं उत्तरं मिळण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
आम्हा अवयवांना निरोगी राखण्यासाठी तुम्ही हे नक्की करा.
- भरपूर पाणी प्या.
- सूर्यनमस्कार, योगासने आणि कॅल्शियमयुक्त आहार आमचे आरोग्य चांगले ठेवतो.
- मीठ, साखर आणि वनस्पती तूप यांचे खाण्यातील प्रमाण कमी करा,
- आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस काहीही न खाता राहा. उशिरा अवेळी जेवण आणि नुसते टी.व्ही. बघत बसून राहू नका.
- फक्त जिभेसाठी खाऊ नका. सहाही रसांचे भोजन करा.
- पळणे, डोंगर चढणे, उड्या मारणे, सूर्यनमस्कार असा व्यायाम पंधरा मिनिटे करायला हवा