Autobiography of a Yogi (Marathi) By Paramhansa Yogananda (ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी एका योगीपुरुषाची आत्मकथा)
Autobiography of a Yogi (Marathi) By Paramhansa Yogananda (ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी एका योगीपुरुषाची आत्मकथा)
Couldn't load pickup availability
योग आणि आध्यात्मिक विज्ञान या गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी (एका योग्याची आत्मकथा) हे पुस्तक.
परमहंस योगानंद यांच्या अद्भुत जीवनयात्रेतील प्रबुद्ध गुरू, चमत्कारिक अनुभव आणि अत्युच्च आध्यात्मिक सत्ये पुस्तकातून उलगडून दाखवली आहेत.
धर्मांच्या सीमारेषा ओलांडणारे आणि सर्व धर्मांतील एकात्मतेचे तत्त्व उलगाडणारे हे पुस्तक!
जीवनाच्या वास्तविक स्वरूपाबद्दल आणि आपले या सृष्टीतील स्थान यांबद्दल मूलभूत आणि उपयुक्त ज्ञान आपल्याला यातून मिळते.
ही केवळ एका व्यक्तीची आत्मकथा नाही — ती मानवी आत्म्याच्या अपरिमित शक्यतांची उज्ज्वल साक्ष आहे.
या पुस्तकातील आत्मिक शांततेचा मार्ग आणि स्व-प्राप्तीची शाश्वत तत्त्वे प्रत्येक युगात प्रत्येक साधकाला प्रकाशमार्ग दाखवतात.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीना शेटे-संभू यांनी केला आहे.
Share
