Skip to product information
1 of 1

Aushadhavina Arogya By Dr.Rama Marathe

Aushadhavina Arogya By Dr.Rama Marathe

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

एकविसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा आरोग्यमंत्र ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ हाच ! आहार, व्यायाम, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती निसर्गसन्निधता या पंचसूत्रीचा समावेश जीवनशैलीत करणाराच ‘औषधाविना आरोग्य’ मिळवू शकेल. सध्याचे सत्तर टक्के आजार सहज टाळू शकेल. अतिरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, पाठदुखी, मानदुखी, संधिवात, स्थूलता इत्यादी अनेक आजारांच्या बाबतीत औषधांव्यतिरिक्त आपण कायकाय करू शकतो…? ‘औषधाविना आरोग्याचे’ गणित हसत-खेळत जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे, असं मार्गदर्शक पुस्तक.

या आवृत्तीत अधिक काय वाचाल ?

मनाचा आणि शरीराचा अतूट संबंध

तणावग्रस्ततेच्या खाणाखुणा

तणावनिर्मितीला पोषक घटक

तणावाला पोषक व्यक्तिमत्त्व

मानसिक ताणतणाव आणि अन्न

प्रत्येकाचा मार्ग निराळा

ओळख आपुली आपणाशी, अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या

View full details