1
/
of
1
Audumbaravat Eka Mahayodhyachi Zunjaar Gatha By Prem Dhande (औदुंबरावत एक महायोध्याची झुंजार गाथा- प्रेम धांडे )
Audumbaravat Eka Mahayodhyachi Zunjaar Gatha By Prem Dhande (औदुंबरावत एक महायोध्याची झुंजार गाथा- प्रेम धांडे )
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
औदुंबरावत एक महायोध्याची झुंजार गाथा- प्रेम धांडे | 200 पानं
औदुंबरावत ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे जी महाराष्ट्रातील अमरावती (पूर्वीचा औदुंबरावत) या प्रदेशाशी संबंधित आहे. कथा मुख्यतः एका वीर योध्दा वीरबाहूभोवती फिरते, जो मेळघाटच्या जंगलात वाढला आणि खरं तर तो रक्ताने राजपुत्र असला तरी जन्माने वनवासी होता. त्याच्या जन्मापूर्वी महाराजांनी केलेल्या महत्त्वाच्या षड्यंत्रामुळे त्याची माता महाराणी पद्मिनी नवमासात असल्यावर जंगलात सोडली गेली. या आयुष्यातील वेदना आणि अशा अन्य बऱ्याच रहस्यमय घटनांचा प्रत्युत्तर घेण्यासाठी वीरबाहूने कसा संघर्ष केला आणि राज्याला पुनर्स्थित केले याची रंजक आणि रोमांचक गाथा ही पुस्तकात वाचायला मिळते
Share
