Asa Kara Abhyas By Dr. Vijay Agrawal
Asa Kara Abhyas By Dr. Vijay Agrawal
Couldn't load pickup availability
शाळा, कॉलेजपासून स्पर्धापरीक्षेपर्यंत सर्वांसाठी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा अचूक मंत्र डॉ. विजय अग्रवाल हे माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव होते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते 1983 साली दाखल झाले. पुढे डॉ. अग्रवाल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सध्या ते अभ्यास, लेखन तसेच आयएएसची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा वेळ देत आहेत. त्यांची योग्य निर्णय कसे घ्यावे, मन जिंका जग जिंका, तुम्ही खअड कसे व्हाल ही पुस्तके अत्यंत लोकप्रिय आहेत.ते स्वतः अनेक विश्वविद्यालये तसेच राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी सन्माननीय मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना यशस्वी आणि आनंदी करिअर करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खूपच उपयोगी आहे. या पुस्तकात जी टेक्निक्स सांगितली आहेत ती वापरल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नक्कीच यश मिळेल.