1
/
of
1
Arthachya Shodhat By Viktor E. Frankl By Dr Vijaya Bapat(Translation)
Arthachya Shodhat By Viktor E. Frankl By Dr Vijaya Bapat(Translation)
Regular price
Rs. 204.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 204.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वत:च्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणार्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणार्या शक्तींना शरण जायचे का नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता का नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलबूंन असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनानेदेखील कैदी होता का नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते... तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता की नाही हे तुमच्या निर्णयांवर अवलंबून असते. आपले मानसिक स्वातंत्र्य घालवून, आत्मसन्मान गमावून, मेंढरांसारखे मनाने देखील कैदी होता की नाही हे ठरविण्याचे तुमचे स्वातंत्र्य अबाधित असते...
Share
