Army Journal Vaychay + Doctor Vaychay +Shikta Shikavita+Tumchi Kala Tumache Career | By Shriram Geet+Shriram Geet+Nilesh Nimkar+Subhash Bhave, Manohar Ingle
Army Journal Vaychay + Doctor Vaychay +Shikta Shikavita+Tumchi Kala Tumache Career | By Shriram Geet+Shriram Geet+Nilesh Nimkar+Subhash Bhave, Manohar Ingle
Couldn't load pickup availability
"कोणतीही क्रिया कौशल्यपूर्ण करणं म्हणजे कला, असं म्हणता येईल. भारतीय परंपरेत चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. कला हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा मिळवण्याचं एक साधन आहे, तसंच तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, असं मानण्यात येतं. तरीही भारतीय परंपरेत कलेकडे अर्थार्जनाचं साधन म्हणून बघितलेलं आपल्याला दिसत नाही.
'“आर्मी जनरलंच व्हायचंय!” हे डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेले पुस्तक सहज नजर फिरवावी म्हणून हाती घेतले. पण सुरूवात केल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवूच नये असे वाटले. मी एक पुस्तक वाचतो आहे का माझ्या जुन्या डायरीची पाने? हेच कळत नव्हते. अगदी आय्. एम्. ए. मधील सोनेरी दिवस पुन्हा:पुन्हा डोळ्यासमोर उभे राहिले.
'प्रत्यक्ष डॉक्टर व्हायचे म्हणजे नक्की काय करावे लागते? प्रवेशापासून डॉक्टर होईपर्यंत विद्यार्थ्याची, पालकांची जबाबदारी काय असू शकते? आर्थिक, मानसिक, बौद्धिक घटक काय काय परिणाम करतात? डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती कशी आहे? भवितव्य काय? या सर्वांबद्दल मात्र फक्त अज्ञानाचा प्रचंड सागरच पसरलेला दिसतो. डॉक्टर व्हायचे ठरवले आहे, आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात काय काय आहे? याची थोडीशी झलक, उपयुक्त माहिती या पुस्तकाद्वारे मुलांना, त्यांच्या आईवडलांना मिळावी. '
अस म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमीच दोन दिशांनी चालते. जस शिकणारा शिकवणार्याकडून काही ना काही शिकत असतो. हे पुस्तक म्हणजे शिकण्या शिकविण्याच्या याच सुंदर प्रक्रियेची कहाणी आहे. एक तरूण अपघाताने आदिवासी भागतल्या अनौपचारिक शाळेत शिकवायला जातो आणि तिथेच रमतो, आदिवासी मुलांपर्यंत चांगल शिक्षण पोहोचवण्यासाठी धडपडतो, त्यांना शिकवतो आणि तितकच स्वत:ही शिकतो. एका शिक्षकाने गेल्या वीस वर्षांच्या काळात आदिवासी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्या घेतल्या अनुभवांची ही शिदोरी आहे
Share
