1
/
of
1
Are Sarkar Sarkar By Girish Gokhale (अरे सरकार सरकार)
Are Sarkar Sarkar By Girish Gokhale (अरे सरकार सरकार)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, दुग्धविकास आयुक्त, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागात राजशिष्टाचार विभागाचे सचिव आणि अधिकारी, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव अशा अनेक पदांवर यशस्वी कारकिर्द गाजविणाऱ्या अधिकाऱ्याचे आत्मकथन हे स्वाभाविकच प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल. त्यातही त्यांनी भारतीय सैन्यदलात मुशाफिरी करून मग प्रशासकीय सेवेत योगदान दिलेले असल्याने देशभक्ती आणि प्रामाणिकपणा याचे बीज त्यांच्या धमन्यांमधून सतत वाहत असते.
गिरीश गोखले हे या पुस्तकाचे चरित्र नायक पंचवीस वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. असे असले तरी या पुस्तकात त्यांनी ज्या घटना, अनुभव सांगितले आहेत ते आपल्या डोळ्यासमोर घडत आहे, असेच वाटेल.
Share
