Apurvarang Bhag 1 By Meena Prabhu (अपूर्वरंग भाग १ श्रीलंका)
Apurvarang Bhag 1 By Meena Prabhu (अपूर्वरंग भाग १ श्रीलंका)
Couldn't load pickup availability
श्रीलंका भारताला अगदी लगतची. रामायणात तिला स्थान. पुराणकाल ते आतापर्यंत भारताशी राजकीय नि सामाजिकरित्या जुळलेली. तिथल्या यादवी युद्धात आपला फार मोठा वाटा होता. भारताचे भूतपूर्व पंतप्रधान कै. राजीव गांधी यांची हत्या झाली ती या सहभागामुळेच. हजारो वर्षांपूर्वी श्री लंकेची मूळ वसाहत भारतातून झाली. मूळ हिंदू नि नंतर बौद्ध हे दोन्ही धर्म आपणच तिला दिलेले. तिचं पूर्वापार वैभव, अचाट शिल्पकला, कडूगोड इतिहास नि आजचं रूप "अपूर्वरंग" मधे पाहायला तुम्हाला खचितच आवडेल. अपूर्वरंग १ च्या पाठोपाठ अपूर्वरंग २, ३, ४ ही त्याची भावंडं येऊ घालती आहेत. पूर्वेकडील महत्त्वाच्या देशांची सफर करुन जपानपर्यंत जायचा माझा मानस आहे. तुम्हालाही माझ्याबरोबर तिकडे यायला आवडेल अशी मला आशा आहे. केवळ श्री लंकेतच सापडणाऱ्या अद्वितीय "मूनस्टोनचा " हा नजराणा घेऊन तुमच्या भेटीला येत आहे.
Share
