1
/
of
1
Apalyala Manuspan Koni Dil By Victor D. O. Toss(आपल्याला माणूसपण कोणी दिलं - व्हिक्टर डी. ओ. टोस)
Apalyala Manuspan Koni Dil By Victor D. O. Toss(आपल्याला माणूसपण कोणी दिलं - व्हिक्टर डी. ओ. टोस)
Regular price
Rs. 107.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 107.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मी फार पूर्वीपासून तुमच्याबरोबर आहे!
माझं मूळ आणि कूळ शोधायला खूप मागे जावं लागेल…
मी सगळीकडे आहे.
माझ्यामुळेच तुमचं नातं जोडलं जातं भूतकाळाशी, वर्तमानाशी आणि भविष्याशीसुद्धा!
मी कोण?
जगातल्या अनेक भाषांत प्रकाशित झालेले आणि
अनेक लेखक-समीक्षकांनी नावाजलेले पुस्तक!
हे पुस्तक मुलांना आवडेलच पण मोठ्यांनाही विचार करायला लावेल.
Share
