Anvay By Narhar Kurundkar (अन्वय)
Anvay By Narhar Kurundkar (अन्वय)
Regular price
Rs. 136.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 136.00
Unit price
/
per
स्वातंत्र्य या आधुनिक मूल्यावर आधारलेले राष्ट्र निर्माण करताना प्रामुख्याने धर्म, जातीयवाद आणि एकाधिकारशाहीकडे वाटचाल या तीन गोष्टींचा अडथळा निर्माण होतो. गेल्या शे-दीडशे वर्षात या तीन अडथळ्यांना दूर करण्यासाठी ज्या भारतीय व्यक्तींनी प्रयत्न केले, त्यापैकी आठ व्यक्तींवरील लेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. हे लेख त्या त्या व्यक्तींचे मूल्यमापन नसून गुरूवर्य कुरुंदकरांच्या चिंतनाच्या मध्यवर्ती सूत्राशी अनुबंध सुचवणारे हे लेखन आहे.