1
/
of
1
Anapekshit By Dilip Prabhavalkar
Anapekshit By Dilip Prabhavalkar
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 153.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
दिलीप प्रभावळकर आपल्याला ठाऊक आहेत ते प्रख्यात अभिनेते अन प्रतिभावान साहित्यिक म्हणून. साहित्य, रंगभूमी आणि चित्रपटक्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांना कितीतरी अनवट प्रसंगांना सामोर जाव लागल. आयुष्यातील कितीतरी घटना ध्यानीमनी नसताना अचानकपणे घडल्या. अनेक व्यक्ती योगायोगान सामोर्या आल्या. दिलीप प्रभावळकरांनी आपल्या स्मरणसाखळीतील वेगवेगळ्या वळणांच्या कड्यांच स्वत: घडवलेल अफलातून दर्शन.
Share
