1
/
of
2
Amhi Asu Abhijat By Dr. Amol Devlekar (आम्ही असू अभिजात)
Amhi Asu Abhijat By Dr. Amol Devlekar (आम्ही असू अभिजात)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
पृथ्वीच्या जन्मापासून महाराष्ट्राच्या जन्मापर्यंतचा प्रवास, डार्विनच्या प्रयोगशाळेतून आणि संतांच्या अभंगातून एकाच वेळी वाचायचा असेल तर ‘आम्ही असू अभिजात’ हातात घ्यावाच लागतो. मराठी माती, मराठी शरीर आणि मराठी मन यांचा इतका शास्त्रीय आणि एकसंध उलगडा यापूर्वी मराठीत कुणी केलेला नाही. जीन्स, जैवरसायन, इतिहास, संतपरंपरा आणि राज्यघटना यांना जोडून मराठी अस्मितेचा घेतलेला हा समग्र वेध खरोखरच डोळे उघडणारा आहे.
Share
