Skip to product information
1 of 1

Americecha Janma By Mukta Manohar ( अमेरिकेचा जन्म )

Americecha Janma By Mukta Manohar ( अमेरिकेचा जन्म )

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

कोलंबसाला नवा भूखंड सापडला. मग पुढील १५० वर्ष युरोपमधल्या दर्यावर्दी लोकांच्या साहसी मोहिमांचा काळ सुरु झाला. ते नकाशे बनवत होते.  त्यांच्या नकाशातल्या रेषा जिवंतपणे समुद्रात संचार करायला लागल्या. त्यांना सागराच्या अक्राळविक्राळ स्वरूपाची भीती नव्हती की वादळांची तमा नव्हती. हिमनंगांचीही त्यांना धास्ती नव्हती. ते पछाडलेले होते स्वतःच्या महत्वाकांक्षानी. सोनं, चांदी , पैसा, श्रीमंती.... 

View full details