Skip to product information
1 of 1

Ambanipurva Bharat | Lakshmi Subramanian and Translated By | Savita Damle (अंबानीपूर्व भारत । लक्ष्मी सुब्रमण्यन : अनुवाद : सविता दामले)

Ambanipurva Bharat | Lakshmi Subramanian and Translated By | Savita Damle (अंबानीपूर्व भारत । लक्ष्मी सुब्रमण्यन : अनुवाद : सविता दामले)

Regular price Rs. 354.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 354.00
11% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

अंबानीपूर्व भारत । लक्ष्मी सुब्रमण्यन : अनुवाद : सविता दामले

अठराव्या शतकापासून ते विसाव्या शतकात भारतीय अर्थव्यवस्था 

खुली होऊन तिची पुनर्रचना झाली त्या दशकापर्यंतच्या काळाचा 

वेध घेणारं हे पुस्तक आधुनिक भारतीय व्यवसायाचा इतिहास 

आपल्यासमोर ठेवतं.

हा इतिहास सखोलपणे पोचवण्यासाठी वैयक्तिक स्तरावरील उद्यमशीलता, 

गुणवत्ता आणि दूरदृष्टी यांचा सामाजिक वातावरण आणि व्यावसायिक 

कामकाज या संदर्भात अधिक व्यापक विचार लेखिकेने या पुस्तकात

केलेला दिसतो.

अंगात धमक आणि आपण काहीतरी करून दाखवायचं अशी आच 

असलेल्या व्यक्तींबद्दल हे पुस्तक आहेच पण त्याचबरोबर या सगळ्या 

व्यक्तींनी ज्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात कष्ट केले, नवीन 

कल्पना शोधून काढल्या आणि पुष्कळ मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस केलं 

त्या व्यापक संदर्भाविषयीसुद्धा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं.            

 

View full details