1
/
of
1
Aksharchhaya (अक्षरछाया)
Aksharchhaya (अक्षरछाया)
Regular price
Rs. 638.00
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 638.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
वि. ग. कानिटकर ख्यातनाम मराठी साहित्यिक, व्यासंगी वाचक, जागतिक राजकारणाचे अभ्यासक, बदलत्या समाजकारणाचे भाष्यकार, संतसाहित्याचे आस्वादक, कादंबरीकार, कथाकार, विनोदी, मार्मिक सदरलेखक. त्यांच्या अर्धशतकी साहित्यिक कारकिर्दीमधले हे काही महत्त्वाचे टप्पे. साक्षेपाने निवडलेले, संदर्भासह मांडलेले. लेखक काळाच्या पडद्याआड जातात. खूप सारं लेखन मागे ठेवून जातात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि त्यांच्या काळाचा पुनःप्रत्यय घेण्यासाठी अशा अक्षरछायेत काही काळ विसावायला हवंच
Share
