Akkalkotache Swami Bramhandnayak (अक्कलकोटचे स्वामी ब्रम्हांडनायक )
Akkalkotache Swami Bramhandnayak (अक्कलकोटचे स्वामी ब्रम्हांडनायक )
Couldn't load pickup availability
अक्कलकोटचे स्वामी ब्रम्हांडनायक
पेज : 340
किंमत: 450
स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी!
📢 १ ते २ नोव्हेंबर २०२६ पासून पुस्तक उपलब्ध होणार!
🚚...फ्री होम डिलिव्हरी
✍🏻... लेखकांची स्वाक्षरी
🔖.. बुकमार्क
यावर्षीची दिवाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सहवासात साजरी करू.....
श्री स्वामी महाराज करदळी वनातून निघून भारतात कुठं कुठं गेलेत तिथे त्यांनी काय काय लीला केल्यात त्यांचे सविस्तर दृश्य स्वरूपात चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभं करणारी पहिलीच कादंबरी.....
‘ब्रह्मांडनायक’ ही केवळ एक कादंबरी नसून श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक चिंतनाचा एक अनोखा साहित्यिक प्रवास आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना स्वामी समर्थांच्या सहवासातील प्रसंग, भक्तीचे महत्त्व आणि अध्यात्माचे विविध पैलू अनुभवण्याची संधी मिळणार आहे
Share
