Skip to product information
1 of 1

Aivaji By Nanda Khare (ऐवजी)

Aivaji By Nanda Khare (ऐवजी)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 255.00
27% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

आपलं भौतिक भवताल आणि वैचारिक भवताल मिळून आपलं वातावरण घडत असतं. हे वातावरण, आपण आणि या दोहोंमधले बदल समजून घेत-घेत या दोन्ही भवतालांचा सखोल धांदोळा घेणारं हे लेखन. या दोन्ही पेडांना गुंफून घेणारा अदृश्य पेड भावनिकतेचा. तो दृश्य झाला, तर वीण चुकलीच म्हणायची. या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ही वीण कदापि चुकत नाही. 

View full details