Skip to product information
1 of 1

Aivaji By Nanda Khare (ऐवजी)

Aivaji By Nanda Khare (ऐवजी)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 255.00
27% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

आपलं भौतिक भवताल आणि वैचारिक भवताल मिळून आपलं वातावरण घडत असतंहे वातावरणआपण आणि या दोहोंमधले बदल समजून घेत-घेत या दोन्ही भवतालांचा सखोल धांदोळा घेणारं हे लेखनया दोन्ही पेडांना गुंफून घेणारा अदृश्य पेड भावनिकतेचातो दृश्य झालातर वीण चुकलीच म्हणायचीया लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ही वीण कदापि चुकत नाही

View full details