1
/
of
1
Aitihasik Aani Vastav Shrimadbhagwat By Bapu Kumbhar ()
Aitihasik Aani Vastav Shrimadbhagwat By Bapu Kumbhar ()
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 350.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
अतिश्रद्धा व अतिविश्वास बाजूला ठेवून, तर्क, विवेक आणि चिकित्सक दृष्टीकोनातून श्रीमद्भागवत व कृष्णचरित्राचा अभ्यास दिला आहे. कृष्णाला देवत्वाच्या चौकटीत न अडकवता, एक मानव, सम्राट आणि सार्वभौम राजा म्हणून उभे करणारी वेगळी मांडणी आहे. प्रचलित चमत्कारिक कथांना छेद देत, वास्तवतेच्या आणि इतिहासाच्या कसोटीवर आधारित विचार मांडला आहे. कंसवध व बाललीलांसंबंधी रूढ कथांवर चिकित्सक विचार मांडत, पर्यायी आणि तार्किक दृष्टिकोन सादर केले आहे. श्रद्धेला धक्का न देता, वाचकांना नव्याने विचार करण्यास प्रवृत्त करणारे धैर्यशील व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे.
Share
