Aitareya Brahman : Ek Chikitsa By A. H. Salunkhe (ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा)
Aitareya Brahman : Ek Chikitsa By A. H. Salunkhe (ऐतरेय ब्राह्मण : एक चिकित्सा)
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
‘ऐतरेय ब्राम्हण’हा भारतातील वैदिक लोकांच्या वेदवाङमयातील एक ग्रंथ होय. वेदवाङमयामध्ये वेदांच्या चार संहिता,ब्राम्हण नावाचे ग्रंथ,आरण्यक नावाचे ग्रंथ आणि उपनिषदे यांचा अंतर्भाव होतो.