1
/
of
2
Agnigandha By Akshay Chandel
Agnigandha By Akshay Chandel
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
स्वधर्म आणि स्वराष्ट्र साठी प्राणांची आहुती देणार्या छत्रपतींची गाथा. शत्रु पुढे न झुकणार्या पण नियतीसोबत असंख्य करार करणार्या सई सुताची गाथा , आपल्या पित्याच्या शब्दासाठी आयुष्याचं यज्ञ पेटवणार्या शिवपुत्राची गाथा , आपल्या आजीच्या संस्कारावर जगलेल्या जिजाऊंच्या नातुची गाथा , काय आहे यात .. चाळीस दिवस मृत्यूला कवटाळुन घट्ट मिठी मारताना ते बलिदान किती पराक्रमावर उभे होते ते पराक्रम आहे. मराठ्यांच्या टापा धडधडत अहद तंजावर ते तहद पेशावर पर्यंत नेण्यासाठी केलेल्या राजकारणाचे गुण आहे , स्वधर्म रक्षणासाठी भक्ती शक्ती चा दिलेला मंत्र आहे , औरंगजेब च्या धर्मांधतेचे काळरुप आहे , शंभुराजांच्या दैदिप्यमान बलिदानाचे अग्निकुंड आहे. होय हे... मराठ्यांच्या इतिहासातील दिग्विजय ठरलेले रक्तरंजित अग्निगंध आहे.
Share
