Aflatun Avaliye By Dwarkanath Sanzgiri (अफलातून अवलिये)
Aflatun Avaliye By Dwarkanath Sanzgiri (अफलातून अवलिये)
Regular price
Rs. 212.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 212.00
Unit price
/
per
रूढ संकेतांना झुगारून, संकेतमान्य गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी..भन्नाट म्हणावं असं करणाऱ्या व्यक्तीला अवलिया असं रूढार्थानं म्हटलं जातं. या पुस्तकात अशाच नऊ व्यक्तींची ओळख करून दिली आहे. क्रिकेट, संगीत आणि राजकारणातील ही मंडळी आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांना आयुष्यातील विविध टप्प्यांवर हे काही सुप्रसिद्ध तर काही अपरिचित असे अवलिये भेटले आणि त्यांची अफलातून व्यक्तिमत्त्वं संझगिरींच्या मनःपटलावर कोरली गेली ती कायमचीच! या अफलातून अवलियांची ही लोभसवाणी व्यक्तिचित्रं.