Skip to product information
1 of 1

Adhunik Yuddha Kaushaly By Niranjan Ghate (आधुनिक युद्ध कौशल्य)

Adhunik Yuddha Kaushaly By Niranjan Ghate (आधुनिक युद्ध कौशल्य)

Regular price Rs. 136.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 136.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

संघर्ष हे सजीव प्राण्यांचं लक्षण आहे. त्याला प्रत्येकावर आपलं वर्चस्व निर्माण करावंसं वाटतं. त्यात मानव हा सर्वांत तल्लख बुद्धीचा. त्यानं अनेकानेक शोध लावले. तेच फायदेशीर व विनाशक ठरते. शस्त्रास्त्रे ते अणुबॉम्बने तर त्याचील लालसा अजूनही वाढली. अग्निक्षेपणास्त्राचा वापर संगणकामार्फत होऊ लागला. यातून मग देश-देशांत वर्चस्व निर्माण करण्यासाठी या साधनांचा वापर केला जाऊ लागला. यातून नैसर्गिक तसेच जैविक हानी झाली, होत आहे. मानावाने विज्ञानातून हे शोध लावले; पण तेच मानवाच्या विनाशाचेही कारण ठरले.
याच साधनांची माहिती प्रस्तुत पुस्तकात देण्यात आलेली आहे. त्यातून युद्ध ते युद्धसामग्री आणि त्याच्याशी निगडित असणार्या घटकांशी तुमची सहज ओळख होईल. हे पुस्तक सर्वच वयोगटातील माहितीने परिपूर्ण असेच आहे.

View full details